Shri Gurucharitra (Marathi)

114.00149.00

श्री गुरुचरित्र-मराठी

Clear

आपल्या जीवनातील दुःख निवारण्याचे सर्व मानवी उपाय संपल्यावर दुःख निवृत्तीचा रामबाण उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन. या ग्रंथास सद्गुरु प.पु. मोरे दशादांनी पाचवा वेद म्हणुन संबोधले आहे. महिलाही या ग्रंताचे पारायण करतात. श्री गुरुचरित्र दैवी शक्तीने भारलेला महाप्रासदिक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या निष्ठापुर्वक पारायणाने अनुभुतीचा साक्षात्कार होतो. हा ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी व कन्नड भाषांमध्ये उपलब्ध.

After all the human remedies to alleviate the sorrow in our life, the panacea for relieving sorrow is the reading of Shri Gurucharitra. Or Granthas Sadguru P.P. More Dashad has referred to it as the fifth Veda. Women also recite this scripture. Shri Gurucharitra is a Mahaprasadik Granth loaded with divine power. The devotion of this scripture leads to the realization of experience through parayana. This book is available in Marathi, Hindi, English, Gujarati and Kannada languages.

Weight .77 kg
Book Type

Ebook, Hard Binding, Soft Binding

Scroll to Top