Shri Durga Saptshati – Marathi (Hard Binding)

64.00

श्री दुर्गा सप्तशती – मराठी (बाईडींग)

सर्वसामान्यांना श्री कुलदेवतेची सेवा सहज व सुलभतेने करता यावी म्हणून सदगुरू प.पू. मोरेदादांनी कौंडिण्यपुरचे श्री अच्युत महाराज यांचेकडून श्री दुर्गासप्तशती हा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून घेतला. गुरूप्रणित मार्गामध्ये श्री कुलदेवतेच्या सेवेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. कुटुंबामध्ये एकोपा व सलोखा कुटुंबाचे संगोपन आणि संरक्षण, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती आणि आजारपण या समस्या श्री दुर्गासप्तशती ग्रंथाच्या नित्य नैमित्तिक पठनाने दूर होऊन श्री आई भगवतीची कृपा लाभते.

Weight 0.447 kg
Scroll to Top