Shri Yantra

1,099.00

श्री यंत्र

SKU: SW1077 Categories: ,

शक्यतो पंचधातूचे व श्री गुरुपीठाकडून तयार केलेलेच ठेवावे. पंचोपचार पूजा करुन, श्रीसूक्त अभिषेक करावा. दर पौर्णिमेस किंवा आश्विन नवरात्रामध्ये कुंकूमार्चन विधी करतात, श्री यंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ ठेवल्यास आर्थिक प्रश्न सुटून कर्जबाजारीपणा दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीची विशेष सेवा या यंत्रासमोर करतात.
Do panchopchar poojan then do “shrisukta abhisheka”, also on every full moon day and on “Ashwin navaratra” do “kumkum archan”. This yantra is useful to get rid from Financial crises and get financial stability.

Weight 0.287 kg
Scroll to Top