शक्यतो पंचधातूची मूर्ती देवघरात ठेवावी. दररोज नित्यसेवा ग्रंथातील श्री अन्नपूर्णा मंत्र म्हणून अभिषेक करावा. अन्नदान किंवा विशेष भोजन समारंभाच्या वेळी या मूर्तीस स्वतंत्र स्थान देऊन, प्रथम नेवैद्य दाखवून समारंभ पूर्ण होईपर्यंत झाकून ठेवावा. (टीप- देवघरातील कोणतीही मूर्ती 3 इंचापेक्षा मोठी असू नये.)
Daily worship Shri Annapurna mata using shri annapurna mantra in Nityaseva. In any spiritual occasion show the first dish (Naivaidhya) to shri annapurna mata statue and serve to others.
Shri Annapurna mata Statue ( Five metal Alloy)
₹189.00
अन्नपूर्णा मूर्ती
Weight | 0.274 kg |
---|