Pyramid (1/9/12 Inches)

24.00996.00

पिरॅमिड

Clear
SKU: SW1062 Categories: , , Tags: , , ,

विविध आकारातील पिरॅमिड – विविध प्रकारचे वास्तुदोष, कुटुंबातील व्यक्तींचे विविध आजार अशा अनेक समस्यांवर विविध आकारातील पिरॅमिड उपयुक्त ठरतात. अभ्यास करतांना व सेवा, पारायण करतांना पिरॅमिड डोक्यावर ठेवल्याने ऊर्जा प्राप्त होते. तसेच पिण्याचे पाणी, शेतीतील बी-बियाणे, तिजोरी, वाहने इत्यादी ठिकाणी पिरॅमिड ठेवता येते.
Different sizes pyramid are used to clear any kind of Vastu Dosha, helpful to cure diseases, increase concentration in studies etc.

Weight .475 kg
Size

Big, Medium, Small

Pack

only 1, pack of 4

Scroll to Top