Navnath 900 Shloki

42.00

नवनाथ 900 श्लोकी लहान

शके 1741 जेष्ठ शु. प्रतिपदेला कविराज धुंडीसुत मालू यांनी श्री नवनाथ भक्तिसार हा 40 अध्यायांचा दिव्य ग्रंथ लिहीला. हा ग्रंथ नाथ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात भगवान श्री कृष्ण आज्ञेने नवनाथांनी केलेल्या अद्भूत लिलांचा समावेश आहे. या ग्रंथाच्या नित्य पठणाने वास्तूतील अशूभ शक्तींचे निवारण होऊन कुटुंबाचा उत्कर्ष होतो. हा ग्रंथ मराठी, हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

This is an important scripture of daily worship in the path of Shri Swami Seva.

Weight .228 kg
Scroll to Top