Ganapati Idol (Five metal alloy)

253.00

गणपती मुर्त्ती

डाव्या सोंडेची व शक्यतो पंचधातूची असावी. दररोज एक किंवा अकरा वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा, दुर्वांची जुडी वहावी. कोणतीही विशेष पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी.
Ganapati Statue as per the spiritual type is worshiped in every worship poojan.

Weight 0.319 kg
Scroll to Top