Chanting Machine (Jap Unit)

351.00

जपयुनिट

Out of stock

SKU: SW1061 Categories: , Tags: , , , , , , , , ,

आपल्या वास्तुमध्ये जप युनिट द्वारा सातत्याने सुरु असलेल्या मंत्र जपाने घरामध्ये शांतता निर्माण होते व घरातील कटकटी, भांडणे बंद होण्यास मदत होते. सतत मंत्र कानावर पडल्याने आपलेही नामस्मरण सुरु राहते, घरातील वातावरण प्रसन्न व सात्विक राहते.

सूचना : जप युनिट पाठवताना चेक करून तसेच अतिशय काळजी पूर्वक पॅक करून पाठवले जाते. पण तरीही ट्रान्सपोर्ट मध्ये खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक वेळी खराबच होतेच असे नाही पण दहा जणांमध्ये एका व्यक्तीला हा प्रॉब्लेम येतो. खराब झालेले युनिट परत घेणे व चांगले युनिट परत पाठवणे यात केवळ कुरिअर कंपनीचा फायदा होतो. आपला मात्र वेळ आणि पैसे जातो शिवाय चिडचिड देखील होते. म्हणूनच ट्रान्सपोर्ट दरम्यान युनिट खराब झाल्यास केवळ श्री गुरुपीठ, येथूनच बदलून दिले जाईल; या बदलाची सेवेकऱ्यांनी नोंद घ्यावी.

Continues playing of this machine echos different stotra mantra like Shri Swami Samarth, Mahamrutunjaya, Navarnav, Gayatri, Ekya Mantra etc in the house. Helpful to maintain peace and prosperity in the house.

 

 

Weight 0.550 kg
Scroll to Top