Sulabh Bhagwat

199.00

सुलभ भागवत

श्रीमद् भागवत हा ग्रंथ भक्तीप्रधान तर आहेच शिवाय प्रपंच आणि परमार्थाचा अचूक समन्वय साधणाक्षरा आहे. श्रीमद् भागवत ग्रंथ कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोगाने संपन्न आहे. श्री व्यासमुनींनी श्री गणेशाकडून लिहून घेतला. श्री कृष्णाच्या अद्भूत लीला मानवी मनाला समृध्द करतात. प्रखर पितृदोष निवारण्याचा अंतिम उपाय म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन. श्रीमद् भागवत ग्रंथाच्या पारायणाने भगवान श्री कृष्णाची पुर्ण कृपा प्राप्त होऊन मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. आनंददायी जिवनासाठी प्रत्येकाने श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन करावे असे प.पू. गुरूमाऊलींनी सांगितले आहे.

Shrimad Bhagwat is not only a devotional book but also a perfect combination of Prapancha and Parmartha. Shrimad Bhagwat Granth is endowed with Karma Yoga, Bhakti Yoga and Jnana Yoga. Shri Vyasamuni wrote from Shri Ganesha. Shri Krishna’s wonderful leelas enrich the human mind. The last resort to cure severe patriarchy is to read the Bhagavad-gita. By reciting the Bhagavad-gita, man attains the full grace of Lord Krishna and becomes the possessor of salvation. His Holiness Gurumauli says that everyone should read Shrimad Bhagwat Granth for a happy life.

Weight 0.950 kg
Dimensions 29 × 21 × 3 cm
Scroll to Top