Nityaseva Special Edition – Marathi

42.00

विशेष नित्यसेवा

देवदेवतांची शिस्तबध्द व शास्त्रशुध्द सेवा आपल्याला घरच्याघरी करता यावी म्हणून सद्गुरू प.पू. मोरेदादांनी हा ग्रंथ लिहीलेला आहे. या ग्रंथात सेवा मार्गाच्या आरत्या व विविध देव देवतांच्या स्तोत्र, मंत्र व सुक्तांचा समावेश केला आहे. या ग्रंथातील स्तोत्र व मंत्राच्या नित्य पठनाने सर्व देव देवतांची कृपा लाभते व निोजीत कामातील अडथळे दुर होऊन देव देवतांचे सानिध्य लाभते.

This book is written by Sadguru Param Pujya Moredada so that we can do disciplined and scientific service to the gods and goddesses at home. This book contains Aarti of Seva Marga and hymns, mantras and suktas of various deities. Regular recitation of hymns and mantras in this book gains the grace of all the deities and removes the obstacles in the planned work and brings them closer to the deities.

Weight 0.200 kg
Scroll to Top