Dainandin Nityaseva (Short)

24.00

दैनंदिन-नित्यसेवा (संक्षिप्त)

मोठया (विशेष) नित्यसेवेतील निवडक स्तोत्र मंत्र याचा संग्रह म्हणजे – दैनंदिन नित्यसेवा होय !
– नियमित आवश्यक असणारे स्तोत्र, मंत्र व आरती.
– गणपतीची सेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, कुलदेवतेची सेवा, प्रभुरामचंद्रांची सेवा,
– इतर देवतांच्या सेवा
– अश्या निवडक स्तोत्र-मंत्र-आरती याचा संग्रह
# लहान मुले, कर्मचारी वर्ग यांस उपयुक्त….
(सेवा मार्गातील उपलब्ध सर्व स्तोत्र-मंत्र-आरती व इतर सेवा यासाठी मोठी विशेष नित्यसेवा घ्यावी)

A short form of the “Nityaseva Special Edition” means this – Dainandin Nityaseva.  Which includes very significant seva but useful in daily scripture. Mostly useful for children & for those who are very busy in their routine life.

ग्रंथामुळे श्री गणेश, श्री स्वामी समर्थ, कुलदेवता, कुलदैवत, प्रभुरामचंद्र यांसह विविध देवदेवतांच्या शास्त्रशुद्ध सेवा आपणास घरच्याघरी करता येतील.

Due to this book, you will be able to perform scientific services of various deities including Shri Ganesh, Shri Swami Samarth, Kuldevata, Kuldaivata, Prabhuramchandra at home/office/in travel.

Weight 0.045 kg
Scroll to Top