BalKrishna statue (Five metal alloy)

171.00

बाळकृष्ण मुर्त्ती

देवघरातील बाळकृष्ण शक्यतो पंचधातूचा असावा. ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने अभिषेक करुन दररोज पूजा करावी. दरमहा पौर्णिमेस सत्यनारायण पूजेच्यावेळी पंचोपचार पूजन करावे. संतान प्राप्तीसाठी विशेष सेवा करतांना संतान गोपाळ मंत्र व गोविंद दामोदर स्तोत्राचा अभिषेक करुन हे तीर्थ घेतात.
Daily worship Balkrihna with “Om Namo Bhagavate Vasudevaya” Mantra. Once every Full moon day in satyanarayan poojan keep the Balkrishna statue in the poojan and perform panchopchar poojan.

Weight .306 kg
Scroll to Top