अँटी रेडिएशन चिप (स्वामी छाया)
दुर्मिळ वनस्पती व गाईच्या शेणापासून निर्मित (संपूर्णत: पर्यावरणपूरक)
आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून होणाऱ्या हानीकारक
रेडिएशन पासून आता श्री स्वामी आपले रक्षण करणार आहेत.
कारण सर्वार्थाने लाभदायक अशी अँटी रेडिएशन चिप
आता सुंदर आणि सुरेख अश्या स्वामींच्या प्रतिमेत देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
ही चिप असलेली प्रतिमा ‘सिल्वर’ आणि ‘गोल्ड’ या दोन कलर मध्ये उपलब्ध आहे.
फायदे :
१) मोबाईल चे घातक रेडिएशनचे प्रमाण कमी होते.
२) रेडिएशन मुळे संभाव्य कॅन्सर, ब्रेन ट्युमर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
३) मोबाईल, लॅपटॉप व टॅबलेट यावर सहज लावता येते.
४) वाहन सौख्य यंत्र, संरक्षण यंत्र व कर्णपीडा या यंत्राचा समावेश