Set of Abhishek Stand + Loti

248.00

अभिषेक स्टॅन्ड, लोटी

Out of stock

SKU: SW1073 Categories: , Tags: , , , , ,

देवघरातील मूर्तींवर अभिषेक करण्यासाठी याचा उपयोग करतात, त्यामुळे मंत्र उच्चारात सातत्य राहून अखंडित सेवा करता येते.

  • तसेच हे अभिषेक स्टॅन्ड क्वालिटी मध्ये कमी/मध्यम दर्जाचे आहे. सेवेकर-यांना परवडणाऱ्या किमती मध्ये देण्याकरता व अभिषेक करता यावा यासाठी या स्टॅण्डचा ऑनलाईन सेवेत समावेश केला. हे अभिषेक स्टॅन्ड हाताळताना अतिशय नाजूक पद्धतीने हाताळावे लागते. तुटण्याची शक्यता असते. तसे झाल्यास केवळ श्री गुरुपीठ, त्रंबकेश्वर येथूनच बदलून मिळेल (घरपोच बदलून मिळणार नाही) याची नोंद घ्यावी.

Useful while doing “abhishek” of various god statues.

  • Abhishek stand is in normal/medium quality.  So Need to handle with Care.  No replacement is possible in case of damage.
  • Severkari need to visit shree gurupeeth personally to get replacement of damage piece.

(या मध्ये फक्त अभिषेक पात्र आणि स्टॅन्ड याचा समावेश आहे, चित्रात दिल्याप्रमाणे तामण किंवा प्लेट यात येत नाही.)

This product includes Abhishek Patra & Stand Only, Not plate/dish as per shown in image.

 

 

 

Weight 0.160 kg
Scroll to Top